¡Sorpréndeme!

Eknath Shinde: भाजपची खेळी उलटणार, नाना पटोलेंना विश्वास | Sakal Media |

2022-06-21 135 Dailymotion

शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे काल रात्रीपासून गुजरातमधील सूरतमध्ये आहेत. त्यानंतर कालचा निकाल आणि आजची महाविकास आघाडी सरकारवर ओढावलेली परिस्थिती यावर बोलताना नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे. (Nana Patole slams BJP over horse trading in Vidhanparishad Elections 2022)
#EknathShinde #Gujarat #UddhavThackeray #internationaldayofyoga2022 #vidhanparishad #MLCElection #Election #marathinews #maharashtra #Politics